डॉ. शशिकला वंजारी यांना मानद कर्नल पद

सैन्यदलातर्फे देण्यात येणारे मानद कर्नलपद मिळण्याचा मान एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांना मिळाला आहे. त्यांना हे पद आज, मंगळवारी बहाल करण्यात येणार आहे. Read More...